Having attended various digital marketing courses, I found the online course to be exceptionally well taught. The balance between theory and practical application is impressive. The instructor is sincere, approachable, and dedicated to building trust with participants. I have much more to say, but I’ll conclude here.
Claim your business profile now and gain access to all features and respond to customer reviews.
मी जोतिराम सपकाळ, सध्या मुंबई मध्ये राहत असून महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना जास्ती जास्त ज्ञान आणि कौशल्य देण्याचा प्रयत्न करत आहे. माझा जन्म केळेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा या अतिशय दुर्गम भागात झाला, ना रस्ता, ना जवळ शाळा ना कॉलेज, ना कोण मार्गदर्शन करणारी व्यक्ती अशातच लहानाचा मोठा आणि पुढे मी डिजिटल कोच झालो.
ग्रामीण भागात राहून भरपूर कमी संधी माझ्या लहानपणी मिळत होत्या मात्र आता तसे नाही तुम्ही कोठे राहता, तुम्हाला कोणती भाषा येते, शाळेत तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत याला महत्त्व नसून कोणत्याही एका क्षेत्रात तुम्ही फक्त इतरांच्या एक पाउल पुढे असणे आवश्यक आहे, फक्त गरज आहे योग्य मार्गदर्शनाची.
म्हणूनच मी "वैयक्तिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या डिजिटल टूल्सची माहिती मराठीमधून देण्याचे अतिशय महत्त्वाचे काम आणि मार्गदर्शन करत आहे."
See more